पालक प्रबोधन

सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेचा युगात पालकांना, त्यांच्या पाल्याचे संगोपन सुयोग्यपणे सुसंस्कार देणारे करण्यासाठी आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, आहार, संगोपन, कौटुंबिक वातावरण, मातृभाषेतून शिक्षणाची आवश्यकता इ.

प्रत्येक माता-पित्यास आपले मूल सर्वात पुढे असावे असे वाटते

अशा अनेक विषयांवर दर महिन्याला शालेय स्तरावर आणि प्रति वर्षी जिल्हा स्तरावर पालक व समाज प्रबोधनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या अंतर्गत कोकण प्रांतात पालक परिषद, मातृशक्ती संमेलन, शिशुनगरीचे करण्यात आल मत्वेक कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक बंध-भगिली सहभागी झाले